अनुभूती

रात्रीच्या वास्तव्यासह संपूर्ण २१ तासाची सहल

ह्या सहलीत बुफ़े पद्धतीने दुपारचे व रात्रीचे भोजन, सकाळचा नाष्टा व संध्याकाळचे चहा नाष्टा समाविष्ट (शुद्ध शाकाहारी)

आगमनाची वेळ :- दुपारी १ वा - निर्गमनाची वेळ :- सकाळी १० वा.

*** *** यातील सर्व दर व माहीती पुर्व सुचनेशिवाय बदलू शकतात *** ***

  • आपले आरक्षण निश्चित करण्यासाठी कृपया आमच्या Chandrasheel Landmarks, ह्या नावाने असलेल्या IDBI Bank Account Number – 588102000003780 (IFSC code -IBKL0000588) अकाउंट मध्ये आपल्या Paytm / Google pay/ Bhim app/ Net banking / रोखीने / R.T.G.S मार्फत जमा करावी..
  • ढेपे वाडा नुसता पहाण्यासाठी उपलब्ध नसून सहलींचे आगाऊ आरक्षण करुन येणाय्रा व्यक्तींनाच इथे प्रवेश दिला जातो. प्रवेशासाठी ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे.
  • ढेपे वाडा पुण्यातील चांदणी चौकापासून ३८ कि.मी वर आणि जुन्या हायवेवरील कामशेत फाट्यापासून ४० कि.मी अंतरावर आहे. दोन्ही मार्गांनी ढेपे वाड्याला पोहोचण्यास साधारणत: दिड तास लागतो.
  • ढेपे वाड्यात विटीदांडू, सागरगोटे, भोवरा, पतंग, क्रिकेट, बॅडमिंटन, पत्ते इ. खेळ खेळता येतात.
  • बेत बुफ़े पद्धतीने अमर्यादित भोजनाचा बेत शुद्ध शाकाहारी असेल.
  • आपली व आपल्या कुटूंबीयांची काळजी आपण घ्यायची असून ‘ढेपे वाडा’ परिसरात झालेल्या कुठल्याही अपघातास ढेपे वाडा व्यवस्थापन जबाबदार रहाणार नाही.
  • अटी व शर्ती लागू.

  • Mahadwar of Dhepe wada
    Dinning area @ Dhepe wada
    Indian rituals by ladies in Dhepe Wada
    error: Content is protected !!