स्मृतीगंध :- आपल्या आप्तेष्टांसह पारंपारिक पद्धतीने कौटूंबिक समारंभ, सण, साजरे करण्यासाठी तसेच विविध कार्यशाळा, कॉन्फरन्स, शुटींगसाठी ढेपे वाडा भाड्याने देणे.

) संपूर्ण ढेपेवाडा (कोकणी घरासह) २१ तासांसाठी भाड्याने देणे :-

१) संपूर्ण ढेपे वाडा (कोकणी घरासह) २१ तास भाड्याने घेण्यासाठीची वेळ सायंकाळी ६ ते दुसय्रा दिवशी ३ वाजेपर्यंत राहील.
२) कार्यासाठी आमच्या तर्फे इव्हेंट ऑर्गनायझर्स नेमलेले आहेत, त्यांच्या कडूनच आपले काम करून घ्यावे.
३) ढेपे वाडा ठरलेल्या वेळेत ताब्यात देण्यात येईल त्याच वेळेत डेकोरेशनचे काम करणे अपेक्षित आहे. ठरलेल्या वेळे आधी वाडा हवा असल्यास वेगळा चार्ज पडेल.
४) कार्यासाठी पाट, चौरंग, ताटं इ. साहित्य सशुल्क उपलब्ध करुन दिले जाईल.
५) ढेपे वाडा नुसता पाहण्यासाठी उपलब्ध नसून सहलीचे आरक्षण केलेल्या व्यक्तींनाच इथे प्रवेश दिला जातो.

) संपुर्ण ढेपेवाडा कौटूंबिक कार्यक्रमांसाठी दिवसभरासाठी (७ तास) उपलब्ध :-

१) कौटूंबिक कार्यक्रमांसाठी ७ तासांसाठी वाडा उपलब्ध असण्याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत  राहील.
२) कार्यक्रमासाठी येणाय्रा सर्व व्यक्तींसाठी बुफे पद्धतीने भोजन असेल. (लहान मुलांसाठी पुर्णदर राहील)
३) कार्यासाठी आमच्या तर्फे इव्हेंट ऑर्गनायझर्स नेमलेले आहेत, त्यांच्या कडूनच आपले काम करून घ्यावे.
४) कार्याच्या दिवशी डेकोरेशनसाठी वेळेच्या ३ तास आधी वाडा मिळेल, त्यासाठी येणाय्रा प्रत्येक मुख्य व्यक्तीचे ओळखपत्र देणे आवश्यक आहे.
५) कार्यासाठी पाट, चौरंग, ताट इ. साहित्य सशुल्क उपलब्ध करुन दिले जाईल.
६) ढेपे वाडा नुसता पाहण्यासाठी उपलब्ध नसून सहलीचे आरक्षण केलेल्या व्यक्तींनाच इथे प्रवेश दिला जातो.

) विविध कार्यक्रमांसाठी दिवसभरासाठी (७ तास) वाडा उपलब्ध :-

१) कौटूंबिक कार्यक्रमांसाठी ७ तासांसाठी वाडा उपलब्ध असण्याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत राहील.
२) कार्यक्रमासाठी येणाय्रा सर्व व्यक्तींसाठी बुफे पद्धतीने भोजन असेल. (लहान मुलांसाठी पुर्णदर राहील)
३) कार्यासाठी आमच्या तर्फे इव्हेंट ऑर्गनायझर्स नेमलेले आहेत, त्यांच्या कडूनच आपले काम करून घ्यावे.
४) कार्यासाठी पाट, चौरंग, ताट इ. साहित्य सशुल्क उपलब्ध करुन दिले जाईल.
५) ढेपे वाडा नुसता पाहण्यासाठी उपलब्ध नसून सहलीचे आरक्षण केलेल्या व्यक्तींनाच इथे प्रवेश दिला जातो.

Inquire Now