महाराष्ट्रातील वाडासंस्कृतीची नव्याने ओळख करून देणाऱ्या ढेपेवाडा ह्या वास्तूला आपल्या नातलग ,मित्रांसह आमच्या दिवसभराच्या सहलीद्वारे जरूर भेट द्या !!!

१) पर्वणी :

 दिवसभराची सहल : सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत  ( ह्या सहलीत सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण व चहा समाविष्ट )

   

अ. क्र.व्यवस्थाप्रौढमुलं (४ ते ११ वर्षे)जी. एस. टी
सामाईक बैठक व्यवस्थेसह११००/- प्रति व्यक्ती८००/- प्रति मुल५ %
२ ते ७ व्यक्तींसाठी वाड्यातील एक खोली३,०००/- प्रति खोली -१२ %
ड्रायव्हर५००/- प्रति व्यक्ती-५ %
*** यातील सर्व दर व माहिती पुर्व सूचने शिवाय बदलु शकतात. ***
*** ढेपे वाडा नुसता पहण्यासाठी उपलब्ध नसून सहलीचे आरक्षण केलेल्या व्यक्तींनाच इथे प्रवेश दिला जातो. कृपया कुणीही ९८२२६४०५९९ / ९७६३२७६२३२ ह्या क्रमांकावर संपर्क साधल्याशिवाय थेट ढेपे वाड्यावर जाऊ नये. ***

Inquire Now