आकर्षणें
- पर्यटकांच्या कलागुणांना वाव मिळावा ह्यासाठी खुल्या रंगमंचाची सोय.
- पायवाटेने डोंगर ऊतरुन गावाला भेट देणे. (सशुल्क)
- मुलांसाठी झोपाळे, पतंग, विट्टी दांडू, भोवरा, टायर खेळणे, डब्बा ऐसपैस इत्यादी पारंपारिक खेळ तसेच बॅडमिंटन, क्रिकेट हे मैदानी खेळ आणि कॅरम, पत्ते, बुध्दीबळ, इत्यादी नवे खेळ.
- पारंपारिक पोषाखात फोटो काढण्यासाठी (सशुल्क) पोषाख उपलब्ध.
- रॉक क्लायबिंग, आर्चरी बर्माबीज, रायफल शुटींग, कमांडो रोप, झीपलाईन इत्यादी अॅडव्हेंचर स्पोर्टसाठी गिरीवनमध्ये असलेली (सशुल्क) सेवा.
- ढेपे वाड्याच्या आजूबाजूला असलेली व आवर्जुन भेट द्यावी अशी ठिकाणे :-
अ) हाडशीचे विठ्ठल मंदिर
ब) चिन्मय विभुती
क) वाळेण व पवना धरण
ड) ताम्हिणी घाट
इ) तुंग, तिकोना व लोहगड किल्ला