ढेपे वाड्यामध्ये रहाण्यासाठी स्वच्छतागृहाच्या सोईंनी युक्त अशा बारा खोल्या असून एका खोलीत जास्तीत जास्त चार माणसांची रहाण्याची सोय होऊ शकते. वाड्याच्या पश्चिमेला कोकणी बाजाचे घर स्वच्छतागृहाच्या सोयींसह असून त्यात १५ ते २० माणसांची राहण्याची सोय होऊ शकते.  ढेपे वाड्यास भेट देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे अनेक पर्याय उपलब्ध असून पर्यटकांनी आमच्या पुणे येथील ऑफीस मध्ये पुर्ण रक्कम भरुन आगाऊ आरक्षण ( अ‍ॅडव्हान्स बुकिंग ) करणे आवश्यक आहे.

१) पर्वणी :

  ) :- दिवसभराची सहल : सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत  ( ह्या सहलीत सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण व चहा समाविष्ट )

   ) :- दुपारची सहल : दुपारी २:३० ते ९:३० वाजेपर्यंत. ( ह्या सहलीत दुपारचा नाष्टा  व  जेवण समाविष्ट )

  • सोमवार ते शुक्रवार पर्यंत विशेष सवलत ( सरकारी सुट्या तसेच दिवाळी, नाताळ, उन्हाळी सुट्ट्यां व्यतिरीक्त)

अ. क्र.व्यवस्थाप्रौढमुलं (४ ते ११ वर्षे)जी. एस. टी
सामाईक बैठक व्यवस्थेसह११००/- प्रति व्यक्ती८००/- प्रति मुल५ %
२ ते ७ व्यक्तींसाठी वाड्यातील एक खोली३,०००/- प्रति खोली -१२ %
ड्रायव्हर५००/- प्रति व्यक्ती-५ %
*** यातील सर्व दर व माहिती पुर्व सूचने शिवाय बदलु शकतात. ***
*** ढेपे वाडा नुसता पहण्यासाठी उपलब्ध नसून सहलीचे आरक्षण केलेल्या व्यक्तींनाच इथे प्रवेश दिला जातो. कृपया कुणीही ९८२२६४०५९९ / ९७६३२७६२३२ ह्या क्रमांकावर संपर्क साधल्याशिवाय थेट ढेपे वाड्यावर जाऊ नये. ***

Book Now

२) अनुभूती :- रात्रीच्या वास्तव्याची सहल ( सकाळी १२ ते दुसय्रा दिवशी सकाळी १० वा.)

  • वाड्यातील भोजन घेणे अनिवार्य आहे भोजन न घेतल्यास पैसे कमी होणार नाहीत.
  • पारंपारिक पोषाख व सर्व खेळ विनामुल्य वापरण्यास मिळतील.
  • सोमवार ते शुक्रवार पर्यंत विशेष सवलत ( सरकारी सुट्या तसेच दिवाळी, नाताळ, उन्हाळी सुट्ट्यां व्यतिरीक्त)
अ. क्र २१ तासांतील सर्व भोजनांसह राहण्याची व्यवस्था दर (रु)
दोन व्यक्तींसाठी एक खोली५८००/- प्रति खोली
खोलीतील जादा व्यक्तींसाठी (जास्तीत जास्त दोन)२,०००/- प्रति व्यक्ती
खोली व कोकणीघरातील मुलं (४ ते ११ वर्षे ) १,६००/- प्रति मुल
कोकणी घर (कमीत कमी १५ व्यक्ती जास्तीत जास्त २० व्यक्ती)२,२००/- प्रति व्यक्ती
*** ह्या सहलीत बुफे पद्धतीने दुपारचे व रात्रीचे भोजन, सकाळ आणि संध्याकाळचा चहा, नाश्ता (शुद्ध शाकाहारी) समाविष्ट आहे. ***
*** यातील सर्व दरांवर १२% जी. एस. टी लागू होईल ***
*** यातील सर्व दर व माहिती पुर्व सूचने शिवाय बदलु शकतात. ***
*** ढेपे वाडा नुसता पहण्यासाठी उपलब्ध नसून सहलीचे आरक्षण केलेल्या व्यक्तींनाच इथे प्रवेश दिला जातो. कृपया कुणीही ९८२२६४०५९९ / ९७६३२७६२३२ ह्या क्रमांकावर संपर्क साधल्याशिवाय थेट ढेपे वाड्यावर जाऊ नये. ***
अ. क्र भोजन व्यवस्था
(संपुर्ण शाकाहारी पद्धतीचे दुपारचे भोजन, सकाळ, संध्याकाळचा चहा , नाष्टा व रात्रीचे भोजन समाविष्ट)
दर (रु)
प्रौढ व्यक्तींसाठी १,०००/- प्रति व्यक्ती
मुलं (४ ते ११ वर्षे )७००/- प्रति मुल
*** यातील सर्व दरांवर ५% जी. एस. टी लागू होईल ***
*** यातील सर्व दर व माहिती पुर्व सूचने शिवाय बदलु शकतात. ***

Book Now

३) स्मृतीगंध :- आपल्या आप्तेष्टांसह पारंपारिक पद्धतीने कौटूंबिक समारंभ, सण, साजरे करण्यासाठी तसेच विविध कार्यशाळा, कॉन्फरन्स, शुटींगसाठी ढेपे वाडा भाड्याने देणे.

) संपूर्ण ढेपेवाडा (कोकणी घरासह) २२ तासांसाठी भाड्याने देणे :-

१) संपूर्ण ढेपे वाडा (कोकणी घरासह) २२ तास भाड्याने घेण्यासाठीची वेळ सकाळी १२ ते दुस-या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत राहील किंवा सायंकाळी ६ ते दुसय्रा दिवशी ४ वाजेपर्यंत राहील.
२) कार्यासाठी लागणारे फुलांची आरास, गुरुजी, फोटोग्राफर्स इव्हेंट ऑर्गनायझर्स इत्यादी सोय आम्ही सशुल्क उपलब्ध करुन देऊ.
३) ढेपे वाडा ठरलेल्या वेळेत ताब्यात देण्यात येईल त्याच वेळेत डेकोरेशनचे काम करणे अपेक्षित आहे. ठरलेल्या वेळे आधी वाडा हवा असल्यास वेगळा चार्ज पडेल.
४) कार्यासाठी पाट, चौरंग, ताटं इ. साहित्य सशुल्क उपलब्ध करुन दिले जाईल.

) संपुर्ण ढेपेवाडा कौटूंबिक कार्यक्रमांसाठी दिवसभरासाठी (७ तास) उपलब्ध :-

१) कौटूंबिक कार्यक्रमांसाठी ७ तासांसाठी वाडा उपलब्ध असण्याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ४ किंवा दुपारी २:३० ते रात्री ९ वाजेपर्यंत  राहील.
२) कार्यक्रमासाठी येणाय्रा सर्व व्यक्तींसाठी बुफे पद्धतीने भोजन असेल. (लहान मुलांसाठी पुर्णदर राहील)
३) कार्यासाठी लागणारे फुलांची आरास, गुरुजी, फोटोग्राफर्स इव्हेंट ऑर्गनायझर्स इत्यादी सोय आम्ही सशुल्क उपलब्ध करुन देऊ.
४) कार्याच्या दिवशी डेकोरेशनसाठी वेळेच्या ३ तास आधी वाडा मिळेल, त्यासाठी येणाय्रा प्रत्येक मुख्य व्यक्तीचे ओळखपत्र देणे आवश्यक आहे.
५) कार्यासाठी पाट, चौरंग, ताट इ. साहित्य सशुल्क उपलब्ध करुन दिले जाईल.

) विविध कार्यक्रमांसाठी दिवसभरासाठी (७ तास) वाडा उपलब्ध :-

१) कौटूंबिक कार्यक्रमांसाठी ७ तासांसाठी वाडा उपलब्ध असण्याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ४ किंवा दुपारी २:३० ते रात्री ९ वाजेपर्यंत राहील.
२) कार्यक्रमासाठी येणाय्रा सर्व व्यक्तींसाठी बुफे पद्धतीने भोजन असेल. (लहान मुलांसाठी पुर्णदर राहील)
३) कार्यासाठी लागणारे फुलांची आरास, गुरुजी, फोटोग्राफर्स इव्हेंट ऑर्गनायझर्स इत्यादी सोय आम्ही सशुल्क उपलब्ध करुन देऊ.
४) कार्यासाठी पाट, चौरंग, ताट इ. साहित्य सशुल्क उपलब्ध करुन दिले जाईल.

) लहान कार्यक्रमांसाठी ४ तासांसाठी वाडा उपलब्ध :-

१) लहान कार्यक्रमांसाठी वेळ सकाळी १२ ते दुपारी ४ किंवा दुपारी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत राहील.

Inquire Now